Anand Jhala Christmas Song Lyrics
Anand Jhala Christmas Song Lyrics आनंद झाला आनंद झाला राजा यीशु चा जन्म झाला बोला यीशु चा जन्म कशाला झाला पापा पासून मुक्ति देण्यास झाला राजा यीशु चा जन्म झाला 1.मरियेला मोठा अनुग्रह झाला दाविद नगरात जलोष झाला शांति चा राजा आला रे आला राजा यीशु चा जन्म झाला 2.बेथलेहमात यीशु जन्माला आला कुवारिचा गर्भी …